News Archives - Namo Yojana https://namoyojana.ladakibahin.com/category/news/ Namo Yojana Tue, 31 Dec 2024 12:21:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://namoyojana.ladakibahin.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Sheti-Batami-Favicon-1-1-32x32.jpg News Archives - Namo Yojana https://namoyojana.ladakibahin.com/category/news/ 32 32 Post Office GDS Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती निकाल जाहीर यादीत नाव पहा https://namoyojana.ladakibahin.com/post-office-gds-result/ https://namoyojana.ladakibahin.com/post-office-gds-result/#respond Tue, 31 Dec 2024 12:21:28 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=212 Post Office GDS Bharti Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती 1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)  Click Here  2nd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)  Click Here 3rd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)    Click Here  4th गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)    Click Here  इतर राज्य  Click Here

The post Post Office GDS Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती निकाल जाहीर यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>
Post Office GDS Bharti Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती 1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) 
Click Here  2nd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)  Click Here 3rd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)    Click Here  4th गुणवत्ता यादी (महाराष्ट्र)    Click Here  इतर राज्य  Click Here

The post Post Office GDS Result भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती निकाल जाहीर यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/post-office-gds-result/feed/ 0 212
अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO https://namoyojana.ladakibahin.com/teacher-viral-video/ https://namoyojana.ladakibahin.com/teacher-viral-video/#respond Tue, 31 Dec 2024 11:22:00 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=206 Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on Namo Yojana.

]]>
Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.

नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/teacher-viral-video/feed/ 0 206
गुंठेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा ! आता करता येणार 1-2 गुंठ्यांची खरेदी विक्री https://namoyojana.ladakibahin.com/mp-land-record/ https://namoyojana.ladakibahin.com/mp-land-record/#respond Tue, 31 Dec 2024 10:17:43 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=197 mp land record तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेबाबतच्या विधेयकाला विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या विधेयकाला कायद्याचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे आता तुकड्यांमध्ये झालेले जमिनीचे व्यवहार नियमित होणार आहेत. या बातमीत आपण तुकडेबंदी कायद्यात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार आहेत, याचीच माहिती पाहणार आहोत. फक्त याच लोकांना करता येणार गुंठ्यांमध्ये ... Read more

The post गुंठेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा ! आता करता येणार 1-2 गुंठ्यांची खरेदी विक्री appeared first on Namo Yojana.

]]>
mp land record तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेबाबतच्या विधेयकाला विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या विधेयकाला कायद्याचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे आता तुकड्यांमध्ये झालेले जमिनीचे व्यवहार नियमित होणार आहेत.

या बातमीत आपण तुकडेबंदी कायद्यात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार आहेत, याचीच माहिती पाहणार आहोत.

फक्त याच लोकांना करता येणार गुंठ्यांमध्ये व्यवहार

येथे पहा 

तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार?

15 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबत महाराष्ट्र शासनानं एक अध्यादेश जारी केला आहे.

त्यानुसार, 1965 पासून निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्रामधील जमिनीच्या तुकड्यांचे जे व्यवहार झाले, ते जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्याच्या म्हणजे रेडीरेकनर दराच्या केवळ 5 % रक्कम भरुन नियमित करता येणार आहे.

याआधी, जमिनीच्या बाजारभावाच्या 25% एवढी रक्कम भरावी लागावी होती. पण ती रक्कम मोठी येत असल्यामुळे लोकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळत होता.

फक्त याच लोकांना करता येणार गुंठ्यांमध्ये व्यवहार

येथे पहा 

त्यामुळे 5 % रक्कम शुल्काचा निर्णय घेण्यात आला होता. आणि याबाबतच्याच अध्यादेशाला विधिमंडळानं मंजुरी दिली असल्यामुळं या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर झालं आहे आणि तो लागू होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी या कायद्याच्या कालावधीबाबत प्रश्न उपस्थित केला.

सतेज पाटील म्हणाले, “पूर्वी 1965 पासून 2017 पर्यंतचे तुकडे नियमित करण्याचं सरकारनं ठरवलं होतं. आता 5 % शुल्क भरुन नियमित करण्याचा कालावधी कसा असणार आहे?”

या प्रश्नावर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं, “सरकारनं आता 1965 पासून 2024 पर्यंत सगळ्या प्लॉट धारकांना 5 टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.”

फक्त याच लोकांना करता येणार गुंठ्यांमध्ये व्यवहार

येथे पहा 

महसुली कायद्यांत बदल होणार?

महसुलाशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार महसूल कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी शिफारशी सुचवण्याकरता राज्य सरकारनं निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

यामध्ये, तुकडेबंदी, महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा (सिलिंग कायदा), महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 या कायद्यांचा समावेश आहे.

“दांगट समिती जुन्या कायद्यांचं पुनर्लोकन करत आहे,” असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलंय.

त्यामुळे आता दांगट समिती इतर कायद्यांमध्ये काय सुधारणा सुचवते आणि सरकार त्यावर काय कार्यवाही करतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

The post गुंठेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा ! आता करता येणार 1-2 गुंठ्यांची खरेदी विक्री appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/mp-land-record/feed/ 0 197
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात 2 लाख रु.. जमा यादीत नाव पहा https://namoyojana.ladakibahin.com/state-bank-of-india-new-rule-2/ https://namoyojana.ladakibahin.com/state-bank-of-india-new-rule-2/#respond Tue, 31 Dec 2024 07:50:35 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=192 👇👇👇👇 लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का 2100 हफ्ता? … तर मिळणार नाहीत पैसे State Bank Of India New Rule : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ... Read more

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात 2 लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>

👇👇👇👇
लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा,
तुम्हालाही आला का 2100 हफ्ता? …
तर मिळणार नाहीत पैसे

State Bank Of India New Rule : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत. या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शेरे भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँक खाते धारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते.

 

👇👇👇👇
लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा,
तुम्हालाही आला का 2100 हफ्ता? …
तर मिळणार नाहीत पैसे

पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकतील.sbi तुम्हाला फक्त घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI च्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे यासाठी बँकेकडून टोल फ्री क्रमांक सुद्धा जारी केलेले आहेत. बँकेचे खाता धारक दिलेल्या कोणत्याही टोल-फ्री नंबर वर कॉल करू शकतात : 1800 1234 किंवा 1800 2100. कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबून माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार नंबर टाकावे लागतील. खात्याच्या माहितीसाठी 2 दाबावे लागेल, त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल. बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच, बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

👇👇👇👇
लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा,
तुम्हालाही आला का 2100 हफ्ता? …
तर मिळणार नाहीत पैसे
 

काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. याआधी State Bank Of India New Rule लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे. डिजिटायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांत लक्षणीय परिणाम झाला आहे. State Bank of India : कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. याचा फायदा खातेधारक आणि बँका दोघांनाही झाला आहे. बँकांमधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घरबसल्या होऊ लागली आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बँक खातेधारकांसाठी एक अंत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने केलेल्या अपडेट मुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात 2 लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/state-bank-of-india-new-rule-2/feed/ 0 192
बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात https://namoyojana.ladakibahin.com/bank-of-maharashtra-personal-loan-2/ https://namoyojana.ladakibahin.com/bank-of-maharashtra-personal-loan-2/#respond Tue, 31 Dec 2024 05:55:43 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=190 Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च. 👇👇👇👇👇👇 अर्ज करण्यासाठी ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on Namo Yojana.

]]>
Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जची वैशिष्ट्ये:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी पात्रता मापदंड:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवश्यक कागदोपत्री:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवेदन प्रक्रिया:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज व्याजदर कमी करण्याचे मार्ग:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी व्याजदर:

व्याजदर विविध घटकांवर अवलंबित असतो, जसे की कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदारचा क्रेडिट स्कोर आणि बाजारातील व्याजदर. सद्यस्थितीच्या व्याजदरांसाठी बँकेच्या शाखेचा संपर्क साधा.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज पुनर्भरण:

आपण आपले कर्ज पुनर्भरण नियमित करू शकता किंवा आधीच पूर्ण करू शकता. पुनर्भरण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन भुक्तान करून आपण हे करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज हे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी एक लवचिक आणि सोयीचे कर्ज पर्याय आहे. आपल्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी आणि आपल्या गरजेनुसार कर्ज रक्कम आणि कालावधी निवडण्यासाठी बँकेचा संपर्क साधा.

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/bank-of-maharashtra-personal-loan-2/feed/ 0 190
नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज https://namoyojana.ladakibahin.com/pradhan-mantri-awas-yojana/ https://namoyojana.ladakibahin.com/pradhan-mantri-awas-yojana/#respond Tue, 31 Dec 2024 04:18:10 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=187 pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला २.५० लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल. घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा ... Read more

The post नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज appeared first on Namo Yojana.

]]>
pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला २.५० लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने तुमच्यासाठी PM आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शहरी भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा (PMAY 2.0) केंद्राने सुरू केला आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

PMAY-U 2.0 अंतर्गत ९ कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व्यक्ती त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी पहिल्यांदा

https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबसाईटला भेट द्या.

आता Apply for PMAY-U 2.0 अर्जावर क्लिक करा. नवीन पेज उघडल्यानंतर तपशील भरुन सबमिट करा. जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमचा अर्ज थांबवला जाईल.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

पात्र असल्यास, पुढील प्रक्रियेत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर जावे लागेल. आता नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता.

पीएम आवाज योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा आधार तपशील (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख), कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील (आधार क्रमांक, आचारनुसार नाव, जन्मतारीख) आणि अर्जदाराचे सक्रिय बैंक खाते तपशील (खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड)आधार कार्डशी जोडलेले असावे.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

याव्यतिरिक्त, उत्पन्नाचा पुरावा (फक्त पीडीएफ फाइल, 200kb पर्यंत), जात/समुदाय पुरावा (SC, ST किंवा OBC च्या बाबतीत). (फक्त पीडीएफ फाइल, 200kb पर्यंत), जमिनीची कागदपत्रे (लाभार्थी आधारित बांधकाम BLC घटकाच्या बाबतीत). (फक्त पीडीएफ, फाइल 5mb) आवश्यक आहेत.

The post नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/pradhan-mantri-awas-yojana/feed/ 0 187
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://namoyojana.ladakibahin.com/kisan-list/ https://namoyojana.ladakibahin.com/kisan-list/#respond Tue, 31 Dec 2024 03:33:56 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=185 Kisan List केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट पाहत ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>
Kisan List केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/kisan-list/feed/ 0 185
सोयाबीन दरामध्ये मोठे बदल आजचे सोयाबीन बाजारभाव https://namoyojana.ladakibahin.com/soybean-mcx-rates/ https://namoyojana.ladakibahin.com/soybean-mcx-rates/#respond Mon, 30 Dec 2024 15:23:01 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=183 बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/12/2024 लासलगाव 2501 4247 4190 लासलगाव – विंचूर 3000 4330 4200 शहादा 4000 4271 4200 छत्रपती संभाजीनगर 3890 4150 4020 चंद्रपूर 3850 4160 4030 संगमनेर 4100 4100 4100 पाचोरा 3500 4180 3800 सिल्लोड 4000 4200 4100 भोकर 4090 4200 4145 अचलपूर 3400 4150 3775 रिसोड ... Read more

The post सोयाबीन दरामध्ये मोठे बदल आजचे सोयाबीन बाजारभाव appeared first on Namo Yojana.

]]>
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/12/2024 लासलगाव 2501 4247 4190 लासलगाव – विंचूर 3000 4330 4200 शहादा 4000 4271 4200 छत्रपती संभाजीनगर 3890 4150 4020 चंद्रपूर 3850 4160 4030 संगमनेर 4100 4100 4100 पाचोरा 3500 4180 3800 सिल्लोड 4000 4200 4100 भोकर 4090 4200 4145 अचलपूर 3400 4150 3775 रिसोड 3775 4310 4050 मालेगाव (वाशिम) 3800 4220 4000 राहता 4000 4210 4100 अमरावती 3950 4099 4074 जळगाव 4100 4100 4100 नागपूर 3800 4240 4130 अमळनेर 4000 4177 4177 मेहकर 3500 4300 4000 शिरुर 4100 4250 4250 लासलगाव – निफाड 3800 4330 4300 अकोला 3650 4365 4100 यवतमाळ 3950 4300 4125 आर्वी 3200 4325 4050 चिखली 3840 4600 4220 हिंगणघाट 2750 4105 3500 वाशीम 3950 5300 4450 वाशीम – अनसींग 3800 4500 4000 चाळीसगाव 3600 3990 3922 वर्धा 3680 4275 4100 हिंगोली- खानेगाव नाका 3900 4180 4040 मुर्तीजापूर 3470 4235 3855 मलकापूर 3100 4300 3750 सावनेर 3050 3850 3700 जामखेड 2500 4100 3300 पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळी 4275 4300 4281 परतूर 4082 4222 4190 चांदूर बझार 3300 4260 3930 दर्यापूर 3200 7421 7346 मुखेड 4300 4375 4300 सेनगाव 3600 4200 4000 मंगरुळपीर 3500 4455 4200 मंगळूरपीर – शेलूबाजार 3700 4892 4892 चांदूर-रल्वे. 3600 4300 3950 नादगाव खांडेश्वर 3700 4210 3955 नांदूरा 3360 4295 4295 उमरखेड 4220 4300 4250 उमरखेड-डांकी 4220 4300 4250 राजूरा 3680 4035 4000 भद्रावती 3000 3000 3000 काटोल 3400 4380 4050 पुलगाव 3525 4150 4065 सिंदी 3450 4310 3900 सिंदी(सेलू) 3650 4300 4250

The post सोयाबीन दरामध्ये मोठे बदल आजचे सोयाबीन बाजारभाव appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/soybean-mcx-rates/feed/ 0 183
कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर या शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे सरसगट कर्जमाफ list of loan waiver scheme https://namoyojana.ladakibahin.com/list-of-loan-waiver-scheme/ https://namoyojana.ladakibahin.com/list-of-loan-waiver-scheme/#respond Mon, 30 Dec 2024 12:15:52 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=171 list of loan waiver schemekarj mafi  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ते म्हणाले की, महायुती ... Read more

The post कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर या शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे सरसगट कर्जमाफ list of loan waiver scheme appeared first on Namo Yojana.

]]>
list of loan waiver schemekarj mafi  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

The post कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर या शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे सरसगट कर्जमाफ list of loan waiver scheme appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/list-of-loan-waiver-scheme/feed/ 0 171
सोन्याचा भाव कोसळला ! दर पाहून ग्राहकांनी केली बाजारात गर्दी https://namoyojana.ladakibahin.com/gold-market-rate/ https://namoyojana.ladakibahin.com/gold-market-rate/#respond Mon, 30 Dec 2024 10:46:44 +0000 https://namoyojana.ladakibahin.com/?p=178 Gold market rate जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात ... Read more

The post सोन्याचा भाव कोसळला ! दर पाहून ग्राहकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Namo Yojana.

]]>
Gold market rate जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

The post सोन्याचा भाव कोसळला ! दर पाहून ग्राहकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Namo Yojana.

]]>
https://namoyojana.ladakibahin.com/gold-market-rate/feed/ 0 178