RRB Group D Bharti 2025 भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती

RRB Group D Bharti 2025 रेल्वेच्या ग्रुप डी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या युवांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आरआरबी ग्रुप डीच्या 32,000 पेक्षा जास्त पदांसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज 23 जानेवारी 2025 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख = 23/01/24

 अर्ज करण्याची शेवटची तारीख = 22/02/25

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आरआरबी ग्रुप डी भरती प्रक्रियेत, उमेदवारांना पॉइंट्समॅन, सहाय्यक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक लोको शेड, सहाय्यक संचालन, सहाय्यक टीएल आणि एसी अशा विविध पदांवर भरती होणार आहे.

आरआरबी ग्रुप डी च्या शॉर्ट नोटिसनुसार, अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अर्जाची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 असेल, उमेदवारांची निवड 4 टप्प्यांमध्ये केली जाईल. अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in वर जाऊन अधिक माहिती पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1. सीबीटी 1 परीक्षा

2. सीबीटी 2 परीक्षा

3. शारीरिक चाचणी

4. दस्तऐवज तपासणी आणि वैद्यकीय चाचणी

वयोमर्यादाः

वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असावी.

निवडलेल्या उमेदवारांना 1800 रुपये सुरूवातीचे वेतन मिळेल.

अर्ज शुल्कः

जनरल/ओबीसीः 500 रुपये

एससी/एसटी/ट्रांसजेंडर/आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग: 250 रुपये

स्टेज-1 परीक्षेत सहभागी झाल्यानंतर जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 400 रुपये परत मिळतील आणि इतर उमेदवारांचे संपूर्ण अर्ज शुल्क परत केले जाईल.

Leave a Comment