लाडकी बहीण योजनेतून या महिलांची नावे वगळण्यात येणार, यादीत नाव पहा

ladaki bahin yojana उत्पन्न, शेतीक्षेत्र मर्यादा, चारचाकी वाहन आदी अटी-शर्तीची पडताळणी होणार असल्याच्या चर्चामुळे ‘मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजने’चा हप्ता आपल्याला मिळणार की नाही, याची लाभार्थी महिलांत असलेली धाकधूक आता कमी झाली आहे.

डिसेंबर महिना हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

कारण, सरकारने या महिलांना मोठा दिलासा देत त्यांच्या अर्जाची सरसकट तपासणी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आधी हप्ता मिळालेल्या सर्व वहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील यापूर्वीच्या २ कोटी ३४ लाख आणि नव्याने समावेश केलेल्या जवळपास बारा लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

डिसेंबर महिना हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता डिसेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. आधार सिडिंगअभावी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागलेल्या सुमारे १२ लाख महिलांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांची संख्या आता अडीच कोटींच्या जवळपास गेली आहे. ‘लाडकी बहीण’चा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरवात झाली असली तरी लाभाच्या रकमा टप्प्याटप्प्याने खात्यांवर जमा होत असल्याची स्थिती आहे.

डिसेंबर महिना हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

‘लाडकी बहीण योजने’चे पुढील पैसे जमा होतील की नाही याबाबत साशंकता होती, मात्र २४ डिसेंबरला माझ्या खात्यावर पैसे जमा झाले, आनंद झाला.

लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार, अशा अफवा पसरविल्या जात होत्या. अशी लेखी नोटीस कधीच काढलेली नाही. तक्रारींवर आधारित ही तपासणी राहील. स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडून फेरतपासणीसाठी काही तक्रारी आल्या तर त्यापुरती मर्यादित तपासणी होईल. लाभार्थी महिलांच्या अर्जाची सरसकट तपासणी होणार नाही.

Leave a Comment